लाडक्या बहिणींनो ई-केवायसी केली पण पूर्ण झाली की नाही.? पटकन 1 मिनिटांत तपासा सोपी पद्दत! Ladki Bahin Kyc Status
Ladki Bahin Kyc Status मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती आली आहे. या योजनेचा नियमित लाभ मिळवत राहण्यासाठी प्रत्येक लाभार्थीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक …